सातबारा Watch

← भोसगे

Ferfar #1344 · भोसगे

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
144/2, 145/2
Talathi
आशिष राजेंद्र यादव
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मैदर्गी, अक्कलकोट लिहून देणार : सुधाकर शंकर राठोड रा. भोसगे यांनी रक्कम रुपये 113374/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 145/2, 144/2 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मैदर्गी यांचेकडील पत्र क्रमांक Ref.No.AA-7/AGRI/CHARG/2026-2027 दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 113374/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.