सातबारा Watch

← भोसगे

Ferfar #1345 · भोसगे

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
123/2
Talathi
आशिष राजेंद्र यादव
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा अक्कलकोट लिहून घेणार : रोहीणी अशोक मलगोंडा यांनी सर्व्हे क्रमांक : 123/2 तपशिल : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा अकोट र रु 500000/-3-9-14 - 759 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युनियन बँक ऑफ इंडिया शाखा अक्कलकोट पत्र Ref.No.605-3 दिनांक 27/12/2024 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.