सातबारा Watch

← हत्तीकणबस

Ferfar #2871 · हत्तीकणबस

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
188
Talathi
दत्तात्रय राजेंद्र पांढरे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया , अक्कलकोट लिहून देणार : अणप्पा रेवणप्पा बिराजदार रा. हत्तीकणबस यांनी रक्कम रुपये 198707 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 188 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 198707 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.