सातबारा Watch

← निमगाव

Ferfar #882 · निमगाव

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
41/1/ब/1
Talathi
रविंद्र गणेशराव वडूरकर
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/09/2026 लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अक्कलकोट, --निवडा-- लिहून देणार : बसवराज अंबण्णा शिवयोगी रा. निमगाव यांनी रक्कम रुपये 1,65,589//- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 41/1/ब/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया अक्कलकोट यांचेकडील पत्र क्रमांक CBI/AKROAD/सीकेसीसी/2026/27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,65,589//- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.