सातबारा Watch

← गौडगांव (खुर्द)

Ferfar #1123 · गौडगांव (खुर्द)

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
65/2/अ/1, 65/2/अ/4
Talathi
रविंद्र गणेशराव वडूरकर
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - लोकमंगल को ऑप बँक लि मुख्य शाखा सोलापूर तर्फे अधिकृत अधिकारी महादेव कोळी - गहाणखत लिहुन देणार : रेवणसिध्द गुरपादप्पा मोगे रा. गौडगांव (खुर्द) यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 6176-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65/2/अ/1, 65/2/अ/4 क्षेत्र 1.2900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रेवणसिध्द गुरपादप्पा मोगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.