Ferfar #1635 · मिरजगी
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 111/2/अ/2
- Talathi
- फैजान शाकीर चिस्ती
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, अक्कलकोट
लिहून देणार : शांताबाई शिवानंद पाटील रा. मिरजगी यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 202627 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 111/2/अ/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक 202627 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.