सातबारा Watch

← मिरजगी

Ferfar #1642 · मिरजगी

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
66/2/ब/3
Talathi
फैजान शाकीर चिस्ती
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र लिहून घेणार : अ.पा.क आई पुतळबाई विठोबा विठोबा यांनी सर्व्हे क्रमांक : 66/2/ब/3 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अक्कलकोट बोजा रक्कम रुपये 99000/ न्व्वोनो हजार रु दि. 06/10/2020 - 1261 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.