Ferfar #1645 · मिरजगी
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 65/6
- Talathi
- फैजान शाकीर चिस्ती
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, अक्कलकोट
लिहून देणार : यलव्वा रेवणप्पा निंबाळ रा. मिरजगी यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 1212 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65/6 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक 1212 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.