सातबारा Watch

← गळोरगी

Ferfar #3143 · गळोरगी

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
231/2
Talathi
मेघदूत सुभाष हेर्लेकर
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अक्कलकोट, लिहून देणार : संतोषकुमार भिमशा जमादार रा. गळोरगी यांनी रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 231/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अक्कलकोट यांचेकडील पत्र क्रमांक Ref.No.AL-5/MSME/2026-27 DATE 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.