सातबारा Watch

← गळोरगी

Ferfar #3149 · गळोरगी

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
157/3
Talathi
मेघदूत सुभाष हेर्लेकर
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अक्कलकोट लिहून घेणार : सिध्दाराम कलप्पा बिराजदार / पाटिल यांनी सर्व्हे क्रमांक : 157/3 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अक्कलकोट बोजा र.रु. 80000/- - 2151 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला Ref.No.AL/AGRI/2026-27 DATE 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.