Ferfar #6675 · मैंदर्गी (ग्रामीण)
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 24
- Talathi
- विकास उत्तम घंटे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मैंदर्गी, अक्कलकोट
लिहून देणार : सूर्यकांत शिवचलपा गोब्बुर रा. मैंदर्गी (ग्रामीण) यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मैंदर्गी यांचेकडील पत्र क्रमांक AA-/AGRI/CHARS/2026-2027 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.