Ferfar #6714 · मैंदर्गी (ग्रामीण)
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 435/1
- Talathi
- विकास उत्तम घंटे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मैंदर्गी , अक्कलकोट
लिहून देणार : सोमनाथ भद्रप्पा शिलवंत रा. मैंदर्गी (ग्रामीण) यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 435/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मैंदर्गी यांचेकडील पत्र क्रमांक Ref.No.AA-7/AGRI/CHARG/2026-2027दिनांक : 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.