सातबारा Watch

← मैंदर्गी (ग्रामीण)

Ferfar #6716 · मैंदर्गी (ग्रामीण)

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
45/2/ड
Talathi
विकास उत्तम घंटे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मैदर्गी , अक्कलकोट लिहून देणार : प्रकाश बसवणप्पा भूसणगी रा. मैंदर्गी (ग्रामीण) यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/2/ड वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मैदर्गी यांचेकडील पत्र क्रमांक AA-7/AGRI/251277/LLMS/2026-2027 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.