सातबारा Watch

← उडगी

Ferfar #2952 · उडगी

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
73/1, 73/2/ब
Talathi
गोपाल दिनेशकुमार बजाज
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया , अक्कलकोट लिहून देणार : हुसेनी मौल्ला मुल्ला रा. उडगी यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73/2/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.