सातबारा Watch

← तोळणूर

Ferfar #4013 · तोळणूर

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-21
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
419/2
Talathi
पंचप्पा विठोबा म्हेत्रे
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 04/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/09/2026, बक्षीसपत्राने लिहुन देणार:- सिध्दनिंगप्पा सिद्रामप्पा कापसे (खाता क्रमांक :- 692) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 419/2 लागवडीयोग्य क्षेत्र 3.0300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.5100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- ललीता सिध्दलिंगप्पा कापसे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क अक्कलकोट यांचे कडील बक्षीसपत्र दस्‍त क्र 5241 दिनांक 04/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.