Ferfar #4032 · तोळणूर
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 156/2/ड
- Talathi
- पंचप्पा विठोबा म्हेत्रे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा दुधनी, अक्कलकोट
लिहून देणार : विठ्ठल परमण्णा परमगोळ रा. तोळणूर यांनी रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 156/2/ड वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा दुधनी यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.:- AF/06/कर्ज/2026-27 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.