सातबारा Watch

← सातन दुधनी

Ferfar #3015 · सातन दुधनी

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
173/1/ब
Talathi
उमेश भाऊसाहेब घुले
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 फेरफार प्रकार: मयत अध्यक्षांचे नाव कमी करून नवीन अध्यक्षांचे नाव नोंदवणे (अध्यक्ष बदल नोंद) संदर्भ / आदेश: नायब तहसीलदार (महसूल), तहसील कार्यालय अक्कलकोट यांचे पत्र क्र. 2026/जमा-2/कावि/1265 (दिनांक २१/०९/२०२६) अर्जदार अध्यक्ष श्री. ब्रह्ममठ ट्रस्ट, कनबीर नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर मौजे सातनदुधनी येथील गट नं. 173/1/ब सामाजिक संस्थेच्या मयत अध्यक्षाचे नाव ७/१२ उतार-यावरून कमी करून नवीन अध्यक्षाच्या नावाची नोंद करण्याबाबत दिनांक २१/०९/२०२६ रोजीचा तहसील कार्यालय अक्कलकोट येथे अर्ज व नायब तहसीलदार (महसूल), तहसील कार्यालय अक्कलकोट यांचे पत्र क्र. 2026/जमा-2/कावि/1265 पत्र दिनांक २१/०९/२०२६ अन्वये प्राप्त झालेल्या पत्रानुसार व सादर केलेल्या मयत अध्यक्षाचा मयत दाखला, मा. धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा मंजूर फेरफार आदेश, संस्थेचे अद्ययावत schedule सत्यप्रत, संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, ट्रस्टचे बदल अहवाल (Change Report) व आवश्यक कागदपत्रे तपासून सविस्तर चौकशी करून मयत अध्यक्ष श्री ब्रहन्मठहोटगीसस्थेचेआदेक्षं श्री ष ब तपोरत्नयोगिराजेंद्र शिवाचार्या मयत दि.20/12/2017 जागी नवीन अध्यक्ष श्री ब्रहन्मठ होटगी सस्थेचे अध्यक्ष श्री ष. ब्र. मल्लिकार्जुन योगीराजेंद्र शिवाचार्य नाव नियम व प्रचलित कायदेशीर तरतुदीनुसार ७/१२ उताऱ्यावर समाविष्ट करण्यात येत आहे. प्राप्त अर्ज,पत्र व सर्व आवश्यक कागदपत्रे तपासून ही नोंद दफ्तरी जमा असे.