सातबारा Watch

← नागोरे

Ferfar #1684 · नागोरे

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
77/1
Talathi
तान्हाजी नारायण थोरात
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मैदर्गी लिहून देणार : हुसेनसाब सैपन जमादार रा. नागोरे यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 342 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 77/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मैदर्गी यांचेकडील पत्र क्रमांक AA-7/AGRI/CHARG/2026-2027 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.