सातबारा Watch

← नागोरे

Ferfar #1692 · नागोरे

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
65/3
Talathi
तान्हाजी नारायण थोरात
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मैदर्गी लिहून घेणार : रेहाना बाबुलाल बागवान (चंद्रकांत कलप्पा कुंभार ) यांनी सर्व्हे क्रमांक : 65/3 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मैदर्गी यांचा बोजा रक्कम रु 125000/- - 1255 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मैदर्गी यांचेकडील जा क्र AA -07/कर्ज 2026 दि 16/10/2026 पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.