Ferfar #1694 · नागोरे
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 157/3
- Talathi
- तान्हाजी नारायण थोरात
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र मैदर्गी
लिहून देणार : पुंडलिक गुरशांत दुधनी रा. नागोरे यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 368 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 140752 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 157/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक AA-7/AGRI /CHARG /2026-2027 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 140752 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.