सातबारा Watch

← इब्राहिमपूर

Ferfar #2161 · इब्राहिमपूर

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
100/2/ब/2/ब
Talathi
तान्हाजी नारायण थोरात
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र मैदर्गी लिहून देणार : दत्तात्रय महादेव सुपनुर रा. इब्राहिमपूर यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील काल्पनिक दस्त क्रमांक 712 दिनांक 02/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 100/2/ब/2/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक AA-7/AGRI/CHARG/2026-2027 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.