सातबारा Watch

← इब्राहिमपूर

Ferfar #2163 · इब्राहिमपूर

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
115
Talathi
तान्हाजी नारायण थोरात
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लि. शाखा अक्कलकोट गहाणखत लिहुन देणार : संजीव यशवंत पाटील रा. इब्राहिमपूर यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 5944-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 495000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 115 क्षेत्र 1.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजीव यशवंत पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 495000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.