सातबारा Watch

← इब्राहिमपूर

Ferfar #2164 · इब्राहिमपूर

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
198/2/ब
Talathi
तान्हाजी नारायण थोरात
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मैदर्गी लिहून घेणार : कुशा नामदेव बबलाद यांनी कर्ज रु. 5000/- - 369 दि.17/3/91 - 369 बॅक ऑफ म.शाखा मैदर्गी - 369 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मैदर्गी यांचेकडील दि जा क्र AA/07/कर्ज /2026 दि 5/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.