सातबारा Watch

← इब्राहिमपूर

Ferfar #2167 · इब्राहिमपूर

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
198/2/ब
Talathi
तान्हाजी नारायण थोरात
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहून देणार : इब्राहिमपूर वी का से स सो लि इब्राहिमपूर लिहून घेणार : कुशा नामदेव बबलाद यांनी सर्व्हे क्रमांक : 198/2/ब तपशिल : इब्रामपूर वि.का.से.सो. - 229 दि.28/6/62 - 229 बोजा रु.800/- - 229 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत इब्राहिमपूर वी का से स सो लि इब्राहिमपूर यांचेकडील date 15/09/2026 cha दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.