सातबारा Watch

← इब्राहिमपूर

Ferfar #2176 · इब्राहिमपूर

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
57/5/अ
Talathi
तान्हाजी नारायण थोरात
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया , अक्कलकोट लिहून देणार : श्रीमंत चंदणा कुंभार रा. इब्राहिमपूर यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 876 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 167492/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 57/5/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक DUDHANI /2026-27/ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 167492/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.