सातबारा Watch

← इब्राहिमपूर

Ferfar #2178 · इब्राहिमपूर

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
237/1/ब
Talathi
तान्हाजी नारायण थोरात
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : तहसिल कार्यालय अक्कलकोट जा क्र जमा -1/एस आर /59/2025 आदेश दिनांक : 21/04/2025 मा. तहसिलदार सो अक्कलकोट यांचेकडील आदेशान्वये मौजे इब्राहिमपुर येथील शेतजमीन गट न 237/1/ब क्षेत्र 111.5 चौ मी शिवाजी यशवंत पाटील यांचे नावे असलेल्या जमीनिसाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 42-ड मधील तरतुदींनुसार अकृषिक वापराच्या परवानगीसाठी सनद प्राप्त झाल्याने मा. तहसिलदार सो अक्कलकोट यांचेकडील आदेशावरून नोंद केली असे