Ferfar #1999 · मुगळी
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/3
- Talathi
- नझीया शहरीयार पाशा अन्सारी
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दूधनी ता.अक्कलकोट
लिहून देणार : रेवणसिध्द शंकर बिराजदार रा.मुगळी यांनी रक्कम रुपये 197946/-कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दूधनी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 197946/-चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.