Ferfar #2003 · मुगळी
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 63/2
- Talathi
- नझीया शहरीयार पाशा अन्सारी
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दूधनी , अक्कलकोट
लिहून देणार : निर्मला मल्लप्पा पाटील रा. मुगळी यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 198707 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 63/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दूधनी यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 198707 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.