सातबारा Watch

← मुगळी

Ferfar #2004 · मुगळी

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
105/2/2
Talathi
नझीया शहरीयार पाशा अन्सारी
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दूधनी , अक्कलकोट लिहून देणार : लक्ष्मीपुत्र शिवलिंगप्पा गद्दी रा. मुगळी यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 06/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 193909 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 105/2/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दूधनी यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 193909 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.