सातबारा Watch

← मुगळी

Ferfar #2007 · मुगळी

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
141/1/अ/1/क
Talathi
नझीया शहरीयार पाशा अन्सारी
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दूधनी , अक्कलकोट लिहून देणार : चंद्रकांत बसवंत हडपद रा. मुगळी यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 03/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 197849 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 141/1/अ/1/क वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दूधनी यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 197849 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.