Ferfar #2009 · मुगळी
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 58
- Talathi
- नझीया शहरीयार पाशा अन्सारी
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दुधनी ता.अक्कलकोट
लिहून देणार : कल्लप्पा यशवंत पाटील रा.मुगळी यांनी रक्कम रुपये 198058/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दुधनी ता.अक्कलकोट यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 198058/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.