सातबारा Watch

← मुगळी

Ferfar #2013 · मुगळी

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
141/1/अ/1/क
Talathi
नझीया शहरीयार पाशा अन्सारी
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दुधनी ता.अक्कलकोट लिहून देणार : ऐश्वर्या उमेश कुंभार रा.मुगळी यांनी रक्कम रुपये 198707/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 141/1/अ/1/क वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दुधनी ता.अक्कलकोट यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 198707/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.