Ferfar #2015 · मुगळी
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 264/1/ब
- Talathi
- नझीया शहरीयार पाशा अन्सारी
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दुधनी ता.अक्कलकोट
लिहून देणार : बसवराज धुळप्पा कुंभार रा.मुगळी यांनी रक्कम रुपये 176094/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 264/1/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दुधनी ता.अक्कलकोट यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 176094/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.