Ferfar #2020 · मुगळी
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 282
- Talathi
- नझीया शहरीयार पाशा अन्सारी
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दुधनी ता.अक्कलकोट
लिहून घेणार : शिवलिंगप्पा धोंडप्पा बिराजदार
यांनी सर्व्हे क्रमांक : 282 तपशिल : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दूधनी यांचे कडून बोजा र रु 105000/-शिवलिंगप्पा बिराजदार यांचे नावे - 1659
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.