सातबारा Watch

← मुगळी

Ferfar #2021 · मुगळी

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
142/1/ब
Talathi
नझीया शहरीयार पाशा अन्सारी
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दुधनी ता.अक्कलकोट लिहून घेणार : उमेश गुरुरशांतप्पा कुंभार यांनी सर्व्हे क्रमांक : 142/1/ब तपशिल : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दूधनी यांचे कडून बोजा र रु 160000/-उमेश कुंभार यांचे नावे - 1660 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.