Ferfar #2344 · संगोगी (बसवन)
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52/2/अ
- Talathi
- नझीया शहरीयार पाशा अन्सारी
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महराष्ट्रा शाखा दूधनी
लिहून घेणार : विठठल कामणा जमादार
यांनी सर्व्हे क्रमांक : 52/2/अ तपशिल : दि. 3/8/2004 - 758
बँक ऑफ महाराष्ट्र शाखा दुधनी - 758
बोजा रु. 40000/- - 758
दिनांक 19/11/2019 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा दूधनी चा विठठल कामणा जमादार यांच्या नावे र.रु.80000/- कर्ज. - 1695
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.