सातबारा Watch

← कलप्पावाडी

Ferfar #2413 · कलप्पावाडी

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
235
Talathi
उमेश भाऊसाहेब घुले
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑप इंडिया , अक्कलकोट लिहून देणार : कांतु शांतप्पा इंडे रा. कलप्पावाडी यांनी दिनांक 23/10/2026 रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 235 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑप इंडिया यांचेकडील दिनांक 13/10/2026 पत्र क्रमांक CHARGE/AGRI/2026/1945 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.