Ferfar #2415 · कलप्पावाडी
अक्कलकोट, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा दूधनी ता.अक्कलकोट
लिहून देणार : प्रकाश सुभान शेंडगे रा.कलप्पावाडी यांनी दिनांक 26/10/2026 रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 261/1/ब, 261/2/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील दिनांक 16/10/2026 पत्र क्रमांक AF/06/कर्ज/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.