Ferfar #2418 · कलप्पावाडी
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 269/3
- Talathi
- उमेश भाऊसाहेब घुले
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र,शाखा दुधनी ता.अक्कलकोट
लिहून देणार : बसप्पा चद्रकांत कोळी रा. कलप्पावाडी यांनी दिनांक 26/10/2026 रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 269/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील दिनांक 15/10/2026 पत्र क्रमांक AF/06/कर्ज/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.