सातबारा Watch

← रुद्देवाडी

Ferfar #1373 · रुद्देवाडी

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
175/3
Talathi
नझीया शहरीयार पाशा अन्सारी
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दुधनी , अक्कलकोट लिहून देणार : अनिल आण्णाराव देसाई रा. रुद्देवाडी यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 198707/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 175/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दुधनी यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 198707/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.