सातबारा Watch

← रुद्देवाडी

Ferfar #1379 · रुद्देवाडी

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
131
Talathi
नझीया शहरीयार पाशा अन्सारी
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दुधनी ता.अक्कलकोट लिहून घेणार : विठ्ठल बसवंतराव पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 131 तपशिल : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दुधनी कर्ज रु ७५०००/- 837 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.