Ferfar #1032 · आंदेवाडी (जहांगीर)
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 112/2
- Talathi
- महेश अर्जुन राठोड
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया , शाखा दूधनी
लिहुन देणार : शिवपुत्र श्रीमत कलमनी रा. आंदेवाडी (जहांगीर) गट नंबर/ सर्वे नंबर 112/2 यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 198991/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.35 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवपुत्र श्रीमत कलमनी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026/27 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 198991/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.