सातबारा Watch

← बबलाद

Ferfar #3254 · बबलाद

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
234/1/क
Talathi
महेश अर्जुन राठोड
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा दुधनी लिहून घेणार : विठ्ठल चंद्रशा बिराजदार यांनी सर्व्हे क्रमांक : 234/1/क तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा दुधनी पीक कर्ज र. रु. 40000/- दि. 25/07/2016 - 1982 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.