सातबारा Watch

← दुधनी (ग्रामीण)

Ferfar #6972 · दुधनी (ग्रामीण)

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
162/4
Talathi
राहुल गोकुळ बिराजदार
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 लिहुन घेणार : श्री पंचप्पा ति कल्याणशेट्टी वि.का. सेवा सहकारी संस्था, गांधीनगर लिहुन देणार : सुभाष सिध्दप्पा तेलेकुणी रा. दुधनी (ग्रामीण) गट नंबर/ सर्वे नंबर 162/4 यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 07102026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.30 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष सिध्दप्पा तेलेकुणी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 07102026 दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.