Ferfar #6984 · दुधनी (ग्रामीण)
अक्कलकोट, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार शंकर विठ्ठल बजंत्री यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शंकर विठठल जाधव ऐवजी शंकर विठ्ठल बजंत्री असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अक्कलकोट यांच्याकडील आदेश क्रमांक जा.क्र.2026/जमा-2/कावि/1433 दि. 19/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/01/2026 ते 14/01/2026 मधील नोंदणी क्र.पी- P-25106061 अन्वये शंकर विठठल जाधव ऐवजी शंकर विठ्ठल बजंत्री असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .