Ferfar #1610 · सिन्नुर
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 18/1
- Talathi
- राहुल गोकुळ बिराजदार
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, दुधनी
लिहुन देणार : श्रीशैल शरणप्पा खडाळ रा. सिन्नुर गट नंबर/ सर्वे नंबर 18/1 यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 14102026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.57 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीशैल शरणप्पा खडाळ , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 14102026 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.