सातबारा Watch

← सिन्नुर

Ferfar #1612 · सिन्नुर

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
142/4
Talathi
राहुल गोकुळ बिराजदार
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, दुधनी लिहुन देणार : भुताळी यशवंत व्हरकेरी रा. सिन्नुर गट नंबर/ सर्वे नंबर 142/4 यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 08102026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 76226/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.45 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भुताळी यशवंत व्हरकेरी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 08102026 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 76226/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.