Ferfar #1613 · सिन्नुर
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 135/1/अ/2
- Talathi
- राहुल गोकुळ बिराजदार
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया , दुधनी
लिहुन देणार : गौराबाई माळप्पा आळगी रा. दुधनी (ग्रामीण) गट नंबर/ सर्वे नंबर 135/1/अ/2 यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 22102026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 198707/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.81 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गौराबाई माळप्पा आळगी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 22102026 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 198707/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.