सातबारा Watch

← सिन्नुर

Ferfar #1614 · सिन्नुर

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
16/2/अ
Talathi
राहुल गोकुळ बिराजदार
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, दुधनी लिहुन देणार : रामु गेनु राठोड रा. गट नंबर/ सर्वे नंबर 16/2/अ यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 26102026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.55 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामु गेनु राठोड , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 26102026 दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.