सातबारा Watch

← भोसे

Ferfar #5686 · भोसे

महाबळेश्वर, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
26/अ/5क
Talathi
सचिन एस धीरबस्सी
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : दि वाई अर्बन को. ऑप बँक लि., वाई शाखा पांचगणी तर्फे प्रतिनिधी अभिजित धनंजय चव्हाण गहाणखत लिहुन देणार : धनंजय विठ्ठल परदेशी ,पूजा स्वप्निल परदेशी ,स्वप्निल नंदकुमार परदेशी ,स्वप्निश धनंजय परदेशी रा. भोसे यांनी दुय्यम निबंधक दु.नि. महाबळेश्र्वर यांचेकडील दस्त क्रमांक 1202-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 16000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26/अ/5क क्षेत्र 0.0795 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनंजय विठ्ठल परदेशी ,पूजा स्वप्निल परदेशी ,स्वप्निल नंदकुमार परदेशी ,स्वप्निश धनंजय परदेशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 16000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मान्यता देणार धनंजय फुडस प्रोडक्टस प्रा. लि., कंपनी तर्फे संचालक स्वप्नील नंदकुमार परदेशी (खाता क्रमांक :- ) , मान्यता देणार धनंजय फुडस प्रोडक्टस प्रा. लि., कंपनी तर्फे संचालक स्वप्नेश धनंजय परदेशी (खाता क्रमांक :- 2811) , मान्यता देणार धनंजय फुडस प्रोडक्टस प्रा. लि., कंपनी तर्फे संचालक स्वदेश धनंजय परदेशी (खाता क्रमांक :- 2211) ,